आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ...
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील ३५ सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या १२५ कारवायांपैकी सर्वाधिक २३ कारवाया या पुणे माहापालिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. ...
साई मंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४५७पर्यंतचा ३० मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी ...
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने ‘वाइल्ड लाइफ वीक’च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी झाले. ...
घरातून कामासाठी बाहेर पडायची सर्वांची एकच वेळ आणि कार्यालयात वेळेवर पोहोचायची घाईगडबड... रस्ता ओलांडताना पादचाºयांची उडणारी तारांबळ... खासगी वाहनांच्या अतिक्रमणाला भेदत जाणा-या पीएमपी बस... ...