महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणू ...
स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्व ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर् ...
लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉइंटवर शनिवारी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. सायंकाळच्या सत्रात लायन्स पॉइंटवर सूर्यास्त पाहण्याकरिता तोबा गर्दी झाली होती. ...
निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. ...
राज्यातील हजारो रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांना प्रतिमहा ४० हजार रुपये मानधन सुरू करण्याचा ठराव रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही शिखर संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पात्र झालेल्या चिंचवडमधील वेताळनगरातील नागरिकांनी पैसे भरण्यासाठीची अंतिम नोटीस पालिकेने परिसरात लावली आहे. या माध्यमातून पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या बाबत पात्र उमे ...
१९३७ चा शरियत कायदा, १९३९ चा मुस्लिम विवाह विच्छेद कायदा, १९८६ चा घटस्फोटित महिला संरक्षण कायदा तसेच आताचा मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांपेक्षा सर्वविषमता दूर करणारा संविधानाप्रमाणे अधिकाराची हमी देणारा असा मुस्लिम विवाह व ...
पिंपरी : शहरात अनेक ठिकाणी पडण्याच्या स्थितीतील वाडे आहेत. गावठाणातील अनेक घरे सार्वजनिक रस्त्याच्या दिशेला झुकली आहेत. कोणत्याही क्षणी या जीर्ण घरांमुळे धोकादायक स्थिती उद्भवू शकते. ...
पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. ...