पिंपरी : महापालिकेच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येणारी पवनाथडी जत्रा यंदा ४ ते ८ जानेवारी या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात भरविण्यात येणार आहे. ...
वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ...
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाचा कर्मचारी प्रकाश मागाडे (शिपाई) याच्या विरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे. ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ...
पिंपरी : विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी (थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट) करणे राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे. ...