सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाचा कर्मचारी प्रकाश मागाडे (शिपाई) याच्या विरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे. ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ...
पिंपरी : विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी (थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट) करणे राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे. ...
पिंपरी : एसएआय आणि भविष्यनिर्वाहनिधी न भरणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात स्वच्छतेचे काम करणा-या स्वयंरोजगार संस्थांवर महापालिकेने कारवाईचे धोरण अवलंबिले होते. ...
पिंपरी : बनावट खरेदीखतप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बिल्डर नरेश वाधवानी यांना पिंपरी न्यायालयाने २४ डिसेंबरला जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे वकील मयूर शांतीलाल लोढा यांनी दिली. ...
डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत. ...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून, एकूण ७९ विषय विषयपत्रिकेवर असून त्यात थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. ...
पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली. ...