अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांन ...
गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी अतिजलद बस सेवा मार्गावर (बीआरटीएस) येत्या मंगळवारी (दि. २) प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. सेफ्टी आॅडिट केल्यानंतर त्यांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून परवानगी घेऊन प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू केली जाईल. ...
लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली. ...
नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणू ...
स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्व ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर् ...