लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनजागृतीसाठी खर्च कशाला? सामाजिक संघटनांचा सवाल - Marathi News |  Why spend time for public awareness? The question of social organizations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनजागृतीसाठी खर्च कशाला? सामाजिक संघटनांचा सवाल

पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती होण्यासाठी सर्व उपक्रमांसाठी १७ लाख ७३ हजार रुपये या खर्चास स्थायी समितीच्या मागील सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली. जवळपास १८ लाख रुपये केवळ जनजागृतीवर खर्च करण्यापेक्षा यामधील अधिकाधिक रक्कम प्रत्यक्ष ...

चोरट्यांकडून मंगल कार्यालये टार्गेट, वाकड परिसरातील वाढत्या घटना - Marathi News |  Increasing incidents in the Mangal Office targets, Wakad area by thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांकडून मंगल कार्यालये टार्गेट, वाकड परिसरातील वाढत्या घटना

लग्न समारंभासाठी सातारा येथून वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मागील आठवड्यात घडली. ...

भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर - Marathi News |  Anthropology from Indian Music - Pt. Ulhas Barkalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली. ...

संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे - Marathi News |  Global discussion of literature at the seminar - Vijay Khare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार ...

चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची उतरविली नशा; ३८ मद्यपींवर कारवाई - Marathi News | Chinchwad traffic police Action on 38 alcoholics | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची उतरविली नशा; ३८ मद्यपींवर कारवाई

ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली. ...

दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना - Marathi News | The death of a two-year-old twin fell from the second floor; incident in Kalewadi, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुसऱ्या मजल्यावरून पडून २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील घटना

दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्राक अमोल  मंजाळ हा २ वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे घडली. ...

मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड - Marathi News | hospital sabotage by father in Rahatni due to child death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड

मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे. ...

पुण्यातील बिबवेवाडी गावठाणात ३ चारचाकी गाड्यांची तोडफोड; २ गटातील वादाचा परिणाम - Marathi News | 3 four-wheelers sabotage in Bibvewadi village in Pune; The result of the 2 group dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बिबवेवाडी गावठाणात ३ चारचाकी गाड्यांची तोडफोड; २ गटातील वादाचा परिणाम

बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे.  ...

जागा ६९ अन् विद्यार्थी ७ लाख!, शासनाकडून थट्टा - Marathi News |  Place 6 9 and students 7 lakh !, joke with the government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागा ६९ अन् विद्यार्थी ७ लाख!, शासनाकडून थट्टा

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांन ...