बहुविध क्षेत्रांतील आॅनलाइन सेवांमुळे जीवन सुकर व सुसह्य झाले आहे. संगणक युगातील स्थित्यंतराचा वेग प्रचंड आहे. अवघे विश्व व्यापून टाकण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. ...
भीमा कोरेगाव व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीमध्ये ९७ चारचाकी वाहने, ८६ दुचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १५ दुकानांची तोडफोड करून अंदाजे २ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसां ...
कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून द ...
साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने सा ...
जिल्ह्यातील नागरिकांना आता ‘ई-ग्राम’ या प्रणालीमधून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पूर्वीची ‘संग्राम’ ही प्रणाली आता बंद केली असून, ग्रामपंचायतीमधून वापरण्यात येणा-या नव्या ई-ग्राम प्रणालीतून १ ते ३३ प्रकारचे दाखले मिळण्याची सोय करण ...
तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले. ...
सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटीस बजावीत घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले. दोन ते तीन वर्षांपासून महापाल ...
इमारतीच्या दुस-या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील तापकीरनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. ...