रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला टेम्पोने धडक दिली. या अपघातात टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी मोशीतील बोरहाडेवाडी येथे घडली. ...
एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. ...
मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...