औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले. तसेच पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ...
तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे. ...