लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदार यादीतील दुबार नावे ताबडतोब वगळावीत - अजित पवार - Marathi News | should immediately remove double names in voter list - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार यादीतील दुबार नावे ताबडतोब वगळावीत - अजित पवार

मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...

देहूत रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे त्वरित हटवा -प्रांताधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | immediately remove the encroachments on the footpath | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूत रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे त्वरित हटवा -प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

पदपथावरील आणि रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावीत. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात. ...

आता शिरूरची निवडणूक सोपी - शिवाजीराव आढळराव - Marathi News | Now, Shirur's election is simple - Shivajirao Adhalrao | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता शिरूरची निवडणूक सोपी - शिवाजीराव आढळराव

शिरूर मतदारसंघाला अभिनेत्याची गरज नसून लोकांची सुख-दु:खे जाणून घेणाऱ्याची गरज असून अशा वेळी सेलिब्रेटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला माणूस देण्याची आवश्यकता होती; मात्र तसे न झाल्याने आता निवडणूक सोपी झाली ...

बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून - Marathi News | computer engineer murdered in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून

बस का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा गुंडांनी खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. ...

‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Setting up of 'Flying Squad with a window'; Administration ready for Lok Sabha elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

आदर्श आचारसंहितेची होणार काटेकोर अंमलबजावणी ...

शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी - Marathi News | Water supply to the city could be stopped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी

नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ ...

पोलीसही होणार आता ‘एक दिवसाचे सीएम’ - Marathi News | Police will now get 'one day's CM' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीसही होणार आता ‘एक दिवसाचे सीएम’

गुन्हेगारी रोखण्यासाठी राबविणार अभिनव प्रयोग ...

कामगाराला खायला लावली विष्ठा - Marathi News | The worker feeds the feces | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामगाराला खायला लावली विष्ठा

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना; टंचाईमुळे कपातीचा निर्णय - Marathi News | Drinking water to unauthorized constructions; Decision of deduction due to scarcity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना; टंचाईमुळे कपातीचा निर्णय

महापालिका प्रशासनाचे अवैध व व्यावसायिक पाणी वापराकडे दुर्लक्ष ...