पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ... ...
सदर आरोपी हा तृतीय पंथीयच्या वेषात महिलांत सहज वावरत असल्याने त्याच्याकडून अशा प्रकारचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ...
आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. ...
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (NCB) एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे ...
कोरोना विरोधातील लसीचा एक डोस घेणाऱ्यांनाही दिवाळीनंतर प्रवास करण्यासाठी आणि मुभा मिळणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी मात्र काही ...