लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात रेल रोकोसाठी आले अन् गेटवर निवेदन देऊन गेले - Marathi News | He came to pune for a train stop and made a statement at the gate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रेल रोकोसाठी आले अन् गेटवर निवेदन देऊन गेले

विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीने सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर रेल रोकोचा इशारा दिला होता ...

'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी - Marathi News | The day of 'Eid-e-Milad' should be declared a dry day in the maharashtra bjp's demand from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी

इस्लाम धर्माचे संस्थापक थोर संत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा. ...

Athawade Bazar: पुण्यात ८ - ९ महिन्यांपासून आठवडे बाजार बंद; ग्रामीण भागाचे अर्थकारण ठप्प - Marathi News | athwade bazar closed in pune for 8-9 months rural economy stagnates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Athawade Bazar: पुण्यात ८ - ९ महिन्यांपासून आठवडे बाजार बंद; ग्रामीण भागाचे अर्थकारण ठप्प

कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आठवडे बाजार बंद केले आहेत. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बहुतेक सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. ...

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | shirur haveli ncp mla ashok pawar threatened to kill shirur crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी

याबाबत शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे ...

Indian Railways: दिवाळीत लांब पल्ल्याच्या रेल्वेला 'रिग्रेट', तर बहुतांश गाड्यांना वेटिंग - Marathi News | regret long haul train diwali waiting for most trains indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railways: दिवाळीत लांब पल्ल्याच्या रेल्वेला 'रिग्रेट', तर बहुतांश गाड्यांना वेटिंग

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जवळपास ८० टक्के प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० टक्के गाड्या ह्या राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू होतील. आता दिवाळीचा हंगाम सुरू होत आहे... ...

पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात' - Marathi News | New rice is being grown in ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात'

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्याची जमीन नगसेवकाच्या घशात; पोलिसांनीच दिला बेकायदेशीर ताबा मिळवून - Marathi News | corporater possession of farmer land Illegal possession was given by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याची जमीन नगसेवकाच्या घशात; पोलिसांनीच दिला बेकायदेशीर ताबा मिळवून

खेड तालुक्यातील मरकळ येथे एका शेतकऱ्यांच्या ६४ गुंठे जमिनीचा ताबा स्थानिक पोलीस प्रशासनाने पिंपरीतील नगरसेवकाला बेकायदा मिळवून दिला ...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार - Marathi News | molestation women giving jobs film industry kondhava crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा युट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला... ...

सिंहगड एक्सप्रेसचे चिंचवडला जल्लोषात स्वागत - Marathi News | welcome pune mumbai sinhagad express chinchwad passengers cheer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिंहगड एक्सप्रेसचे चिंचवडला जल्लोषात स्वागत

चिंचवड रेल्वे स्टेशन येथे सिंहगड एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड प्रवासी संघातर्फे फुलांची उधळण करण्यात आली ...