लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 8,309 new coronavirus cases recorded in the india during the day; What is the situation in the maharashtra ?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात दिवसभरात ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

Omicron Variant : धोकादायक! 'कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षा दुप्पट म्यूटेशन'; डॉक्टर त्रेहन यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Corona Virus Medanta Medicity Chairman Dr. Naresh Trehan about Omicron variant Corona alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षा दुप्पट म्यूटेशन; डॉ. त्रेहन यांनी दिली महत्वाची माहिती

'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे. ...

Omicron Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळं तिसरी लाट येण्याचा धोका; केंद्र सतर्क तर राज्यात निर्बंध लागू - Marathi News | Coronavirus third wave come from New Variant Omicron spreading seven times faster than Delta Variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या व्हेरिएंटमुळं तिसऱ्या लाटेचा धोका; केंद्र सतर्क तर राज्यात निर्बंध लागू

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. डेल्टापेक्षा खतरनाक असा हा व्हेरिएंट आहे. ...

Rule Change 1 December: १ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता - Marathi News | rule will be changed from 1st December, the offer will also end; Possibility of decision on LPG price also | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता

Rule Change from 1 December: नोव्हेंबर महिना संपणार आहे. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदलणार आहेत. ...

CoronaVirus Updates: नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Updates: If the new variant ‘Omicron’ mix with Delta; Serious warning from scientists for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. ...

Coronavirus: युरोपात कोरोनाचा हाहाकार, अनेक देशांत लॉकडाऊन; भारत सतर्क, निर्बंध पुन्हा लागू होणार? - Marathi News | Coronavirus new variant: Lockdown may be imposed in India again like European Countries | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेची चिंता, भारत सतर्क; देशात पुन्हा कडक निर्बंध लागू होणार?

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. तसेच युरोपात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. ...