विजयादशमीनिमित्त नागपूरच्या रेशिमबागेत रा. स्व. संघाच्या आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:10 PM2018-10-18T12:10:18+5:302018-10-18T12:24:40+5:30

स्नेहभरला क्षण; मोहन भागवत व कैलाश सत्यार्थी

लयदार व जोमदार कवायत

शस्त्रपूजा बांधताना मोहन भागवत

स्वयंसेवकत्वाच्या परंपरेची नवी पाती आपल्या थोरल्या पातीसह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कैलाश सत्यार्थी भाषण करताना