निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू पूर्ण क्षमतेनीशी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. याचवेळी जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टिक जगाचं लक्ष वेधुन घेतायत, काय आहे या मागचे कारण? घ्या जाणून