निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Vladimir Putin & Alina Kabaeva: युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची जुनी गर्लफ्रेंड सर्वांसमोर आली आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन अलिना कबाएवा हिला युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान बंकरमध्ये लपवण्यात आले होते. त्यामधून ती काही काळापूर्वीच बाहेर आली होती.