लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

पुढच्या पाच वर्षांत दरवर्षी एक कोटीने कमी होणार चीनची लोकसंख्या, तज्ज्ञांनी सांगितलं कारण - Marathi News | China's population will shrink by one crore every year over the next five years, experts say | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या पाच वर्षांत दरवर्षी एक कोटीने कमी होणार चीनची लोकसंख्या, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

China's population : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असा चीनचा लौकिक आहे. चीनची लोकसंख्या सुमारे १४० कोटी एवढी आहे. मात्र तज्ज्ञांनी आता चीनच्या लोकसंख्येबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. ...

Coronavirus: कोरोनापासून वाचायचंय? मग ‘या’ गोष्टी खायचं टाळा; WHO नं सांगितला आहार प्लॅन - Marathi News | Coronavirus: What to eat to survive the second wave of coronavirus said by WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोनापासून वाचायचंय? मग ‘या’ गोष्टी खायचं टाळा; WHO नं सांगितला आहार प्लॅन

Coronavirus: जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात संक्रमणाचा प्रमाण जास्त असल्याने रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...! - Marathi News | America CoronaVirus is predominantly transmitted through air says lancet study on coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांचा दावा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनंही केली रिसर्चची समीक्षा...! (CoronaVirus is predominantly transmitted through air ) ...

आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर? - Marathi News | Dinosaurs migrated hundreds of miles stomach stone reveals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर?

डायनासॉर ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत. ...

अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव - Marathi News | Willingness to marry his own child, rushed to court for permission | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव

Person Willingness to marry his own child : स्वत:च्याच अपत्याशी विवाह करण्याची इच्छा असलेल्या एका व्यक्तीने या विवाहाला परवानगी देण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates double mask gives more protection from coronavirus says doctors know all about it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. ...

Coronavirus: लस घेतलेल्यांवर साऊथ आफ्रिकी कोरोना स्ट्रेनचा हल्ला; इस्राईल रिपोर्टचा खळबळजनक दावा - Marathi News | Coronavirus: Corona South African Variant Attacks More On The Vaccinated Persons, Says Israeli Study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लस घेतलेल्यांवर साऊथ आफ्रिकी कोरोना स्ट्रेनचा हल्ला; इस्राईल रिपोर्टचा खळबळजनक दावा

Coronavirus Vaccination: जगभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून अनेक जण यात बाधित होत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक लसी उपलब्ध झाल्यात. परंतु काहींना लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याचं आढळून येत आहे. ...

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू! - Marathi News | Elon Musk girlfriend grimes shares topless photo in which an alien tatoo can be seen on her back | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

२०२० मध्ये एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाला जन्म दिला होता. एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाचं नाव XAE A- १२ ठेवलं. या नावामुळे दोघेही ट्रोल झाले होते. ...