लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी - Marathi News | CoronaVirus Live Updates india overtakes brazil to become the second worst hit country as covid cases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 137,278,683 वर गेली असून आतापर्यंत 2,959,324 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Corona Vaccine : कोरोनाची लस मिळेना, या देशातील नागरिकांनी केली घोड्याला देण्यात येणारे औषध घेण्यास सुरुवात - Marathi News | Corona Vaccine: No Corona Vaccine, Citizens of Philippines Start Taking Medicine which is used to treat horses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोनाची लस मिळेना, या देशातील नागरिकांनी केली घोड्याला देण्यात येणारे औषध घेण्यास सुरुवात

Corona Vaccine: कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगातील अनेक भागात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. ...

मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क! - Marathi News | NASA image of blue golden sand dunes on mars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क!

या फोटोंवरून एक बाब ही स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. या ग्रहावर ते सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. ...

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!" - Marathi News | world bank and IMF urged to ensure timely delivery of safe and effective covid vaccines across nations | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

IMF आणि जागतीक बँकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय समितीने म्हटल्याप्रमाणे, कोविड-19 महामारीचा प्रभाव अणकीही अनेक वर्षांपर्यंत बघायला मिळेल. (world bank and IMF urged to ensure timely delivery of safe and effective covid vaccines across nations) ...

WHO's Advice on Corona : कोरोनाची दुसरी लाट अन् नव्या स्ट्रेनच्या संसर्गापासून कसं लांब राहाल?; WHO नं सांगितले उपाय - Marathi News | WHO's Advice on Corona : Coronavirus adopt covid-19 appropriate behaviour to stop transmission says who | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :WHO's Advice on Corona : कोरोनाची दुसरी लाट अन् नव्या स्ट्रेनच्या संसर्गापासून कसं लांब राहाल?; WHO नं सांगितले उपाय

WHO's Advice on Corona : व्हायरसच्या नव्या वेरिएंटला रोखण्यासाठी एकत्र मिळून काम करायला हवं. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं संपूर्ण कामाची रुपरेखा तयार करायला सुरूवात केली आहे. ...

संकटाची चाहूल! चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटामधून मोठा खुलासा - Marathi News | new dangerous coronovirus found in rice cotton in wuhan lab china new corona virus science | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटाची चाहूल! चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटामधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा कहर सुरू असून अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

जेव्हा १८ वर्षाच्या फिलिपच्या प्रेमात पडली होती १३ वर्षाची एलिजाबेथ, कशी झाली होती पहिली भेट? - Marathi News | Love story and marriage relationship of Prince Philip and Queen Elizabeth Second | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा १८ वर्षाच्या फिलिपच्या प्रेमात पडली होती १३ वर्षाची एलिजाबेथ, कशी झाली होती पहिली भेट?

Prince Philip- Queen Elizabeth Love Story: १९४६ मध्ये दोघांनी लपून साखरपुडा केल आणि एक वर्षाने दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर हा शाही घराण्यात पहिला सोहळा होता. ...

बापरे! 'या' व्यक्तीने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 15 ट्रिलियन गमावले; असं काय घडलं असेल? वाचा सविस्तर... - Marathi News | this man is the most unlucky in the world as he lost twenty billion dollars in just two days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बापरे! 'या' व्यक्तीने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 15 ट्रिलियन गमावले; असं काय घडलं असेल? वाचा सविस्तर...

this man is the most unlucky in the world as he lost twenty billion dollars in just two days : 57 वर्षीय ट्रेड एक्सपर्ट सुन्ग कुक ह्वांग यांनी अवघ्या दोन दिवसांत एवढी मोठी रक्कम गमावली आहे. ...