शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज

By ज्ञानेश्वर भाले | Updated: February 15, 2024 16:28 IST

चोरट्यांनी दागिने बनविणाऱ्या मंजुरास मारहाण करुन लुटला सोन्याचा ऐवज

सेलू (जि.परभणी) : सोन्याची मजुरी काम करणाऱ्याच्या घरी गुरूवारी सकाळी सव्वाआठला तिघांनी प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांना चाकुने धाक दाखवत मारहाण करून १ लाखाच्या सोन्याचा ऐवज लुटला. शहरातील क्रांती चौक परिसरातील ही घटना असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास मोहीम सुरू आहे. सोन्याचे दागिने बनवणारा मजूर अनिल जाना (रा. मिदकर पश्चिम बंगाल) हा शहरातील क्रांतीचौक परिसरात वास्तव्यास आहे. गुरूवारी सकाळी ८:१५ ला सोन्याची वस्तू घ्यायची असे म्हणत अनिल जाना यांच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजावर थाप दिली. दरवाजा उघडताच अज्ञात तिघांनी घरात प्रवेश करीत चाकुने धाक दाखवत पती पत्नींना मारहाण करून महिलेच्या गळ्यातील १ लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, श्वान व फिंगर पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

सीसीटीव्ही फुटेजमधून दिसला थरार...घटना घडल्यानंतर समोर आलेल्या सिसीटीव्ही फुटेजमध्ये अनिल जाना यांनी दरवाजा उघडताच तिघांपैकी एकाने जाना यास चाकुने मारहाण करीत त्यांना ताब्यात ठेवले. इतर दोघांनी घरात महिलेस मारहाण करीत सोन्याचा ऐवज तपासत चोरटे घरात फिरले. मारहाणीचा ४ मिनीटाचा धरार अंगावर शहरारे आणणारा आहे. अखेर लहान मुलाने पळत जाऊन दरवाजा उघडला. यावेळी बाहेरील दोन तिन जणं घरात येताच चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून धूम ठोकली. यादरम्यान महिलेच्या गळ्यातील १ लाखाचे सोने चोरीला गेले असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी