परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ...
बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार १ जुलै रोजी घडला. या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
पूर्णा :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी नांदेड रेल्वे विभागाने दोन दिवस औरंगाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली. ...
परभणी : मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयात २०१४ च्या शैक्षणिक वर्षासाठी ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य एम. लक्ष्मणन् यांनी दिली. ...