विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णला यंदा आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत न खेळण्यासाठी ताकीद देऊन सोडले. त्यामुळे त्याच्याविरुद्धची शिस्तभंगाची कारवाई आता संपली आहे. ...
पॅरालिम्पिक कोच सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने त्यांचे नाव द्रोणाचार्य यादीतून वगळले आहे. अर्जुन व खेलरत्नची पुरस्कार यादी मात्र कायम आहे. ...
दोन अजोड खेळाडू...ते मैदानावर असले म्हणजे यश-अपयश, जय-पराजय हा प्रश्नच नाही. ते खेळणार हेच महत्त्वाचे. त्यांच्यासोबत खेळायला मिळणे हे आपले भाग्य आणि त्यांचा खेळ बघायला मिळण्यातच धन्यता पावणारे असंख्य....अशा या दोन्ही महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट ...
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणात क्रीडा उपसंचालक पदावर असलेल्या शिवदत्त बक्षी याला एक लाखाची लाच स्वीकारल्याबद्दल सीबीआय पथकाने अटक केली.कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये अत्याधुनिक साहित्य आणि आयात बंदूक एका पत्रकाराला बेकायदेशीररीत्या पुरविल्याप्रक ...
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असलेला जलतरणपटू मंदार दिवसे व कोल्हापूर पोेलीस दलाची धावपटू जयश्री बोरगी यांनी सलग चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम ...
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणाºया जलतरणपटू मंदार दिवसेने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई केली. ...
फारसा प्रकाशझोतात नसलेला खेळाडू देवींदरसिंह कांग जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये फायनलमध्ये धडक मारणारा पहिला भारतीय बनला आहे; मात्र नीरज चोप्राचे पात्रता फेरीतच आव्हान संपले. ...
भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. ...