लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याचा अभिमन्यू बनला ग्रॅण्डमास्टर! पुण्यातील तिसरा, तर महाराष्ट्रातील सातवा बुद्धिबळपटू - Marathi News | Pune's pride became the Grandmaster! The third in Pune, the seventh chess player from Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा अभिमन्यू बनला ग्रॅण्डमास्टर! पुण्यातील तिसरा, तर महाराष्ट्रातील सातवा बुद्धिबळपटू

बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे. ...

झांझरिया,सरदार सिंह यांना खेलरत्न तर  पुजारा, हरमनप्रीत कौरसह 17 जणांचा अर्जुन पुरस्काराने होणार सन्मान - Marathi News | Zanjeeria, Sardar Singh to be honored with Khel Ratna, Pujara and Harmanpreet Kaur for 17 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :झांझरिया,सरदार सिंह यांना खेलरत्न तर  पुजारा, हरमनप्रीत कौरसह 17 जणांचा अर्जुन पुरस्काराने होणार सन्मान

दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना 2017 चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करेल, ‘गोल्डन बॉय’ने व्यक्त केला विश्वास - Marathi News | India will do well in the Commonwealth Games, 'Golden Boy' expressed confidence | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करेल, ‘गोल्डन बॉय’ने व्यक्त केला विश्वास

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेम ...

अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार,  राष्ट्रीय पात्रता नियमात बदलाच्या हालचालींना वेग - Marathi News | Changes to the rules of the Arjuna Awards, changes in the National Eligibility Code | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार,  राष्ट्रीय पात्रता नियमात बदलाच्या हालचालींना वेग

अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे. ...

आॅलिम्पिकमधील खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ३६ क्रीडा प्रकाराला स्थगिती - Marathi News | In order to focus on the Olympic Games, the 36 sporting events have been postponed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅलिम्पिकमधील खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ३६ क्रीडा प्रकाराला स्थगिती

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने... ...

बाईकवेड्या महेंद्र सिंग धोनीकडे असाव्यात किती बाईक्स ? सहखेळाडू रविंद्र जाडेजाने केला मोठा खुलासा - Marathi News | How many bikes to the bike? Reveal Ravindra Jadeja's ban | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाईकवेड्या महेंद्र सिंग धोनीकडे असाव्यात किती बाईक्स ? सहखेळाडू रविंद्र जाडेजाने केला मोठा खुलासा

धोनीकडे इतक्या बाईक्स आहेत की स्वत: धोनीलाही लक्षात राहत नाही ...

निवृत्तीनंतर उसेन बोल्टने बारमध्ये खर्च केले 6 लाख रूपये ? सोशल मीडियावर बिलाचा फोटो व्हायरल - Marathi News | Usain Bolt spent six lakhs in the bar after retirement? The photo of the bill on social media viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निवृत्तीनंतर उसेन बोल्टने बारमध्ये खर्च केले 6 लाख रूपये ? सोशल मीडियावर बिलाचा फोटो व्हायरल

पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ख्याती असलेला धावपटू उसेन बोल्ट याने धावपट्टीला अलविदा केलं आहे ...

साक्षी, बजरंग यांच्यावर भारताची मदार, जागतिक कुस्ती : विनेश फोगाटकडूनही पदकाची आशा - Marathi News |  Sakshi, Bajrang India's Madar, World Wrestling: Hope of medal from Vinesh Phogat also | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :साक्षी, बजरंग यांच्यावर भारताची मदार, जागतिक कुस्ती : विनेश फोगाटकडूनही पदकाची आशा

सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने म ...

विकासला केवळ ताकीद देऊन सोडले, उपांत्य फेरीत न खेळण्याचा घेतला होता निर्णय - Marathi News |  The decision was taken not only to play development but also to leave the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विकासला केवळ ताकीद देऊन सोडले, उपांत्य फेरीत न खेळण्याचा घेतला होता निर्णय

विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णला यंदा आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत न खेळण्यासाठी ताकीद देऊन सोडले. त्यामुळे त्याच्याविरुद्धची शिस्तभंगाची कारवाई आता संपली आहे. ...