लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
CWG 2018 : गोल्ड कोस्टवर सोन्याची लयलूट करत भारतानं जिंकली एकूण ६६ पदकं - Marathi News | CWG 2018: How India bettered Glasgow CWG 2014 medal tally at Gold Coast | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CWG 2018 : गोल्ड कोस्टवर सोन्याची लयलूट करत भारतानं जिंकली एकूण ६६ पदकं

2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगीरी चांगली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती.  2002 मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती.  ...

'गोल्डन गर्ल'ला विट आणि दगडाने मारहाण, पोलिसांनी वाचवला जीव - Marathi News | The brink of bricks and stones by the Golden Girl, the police saved the life | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन गर्ल'ला विट आणि दगडाने मारहाण, पोलिसांनी वाचवला जीव

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकूण देणारी वेटलिफ्टर पूनम यादव आणि तिच्या मावस बहिणीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य - Marathi News | Saina Nehwal picks up gold medal in Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य

सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...

सायना नेहवाल- पी. व्ही सिंधू सुवर्णपदकासाठी झुंजणार - Marathi News |  Saina Nehwal - p. V Sindhu will fight for the gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना नेहवाल- पी. व्ही सिंधू सुवर्णपदकासाठी झुंजणार

भारतीय बॅडमिंटनच्या ‘पोस्टर गर्ल्स’ पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार आहे. त्यांनी शनिवारी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला. ...

Commonwealth Games 2018 : महिला कुस्तीत विनेश फोगाटला सुवर्ण, भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 23 सुवर्ण  - Marathi News | Commonwealth Games 2018: Vinesh Phogat wins 50kg gold; Sakshi Malik bags bronze | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : महिला कुस्तीत विनेश फोगाटला सुवर्ण, भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 23 सुवर्ण 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण पाच सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. ...

Commonwealth Games 2018 : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात फायनल लढत, भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित - Marathi News | Commonwealth Games 2018: PV Sindhu vs Saina Nehwal in cwg badminton womens singles final for the gold medal tomorrow | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात फायनल लढत, भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

आता या दोन्ही भारताच्या खेळाडू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने सामन्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. ...

Commonwealth Games 2018 : भारताच्या नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी - Marathi News | Commonwealth Games 2018: Neeraj Chopra wins gold in men’s javelin throw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारताच्या नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी

आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण चार सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. त्या आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. ...

Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई - Marathi News | Commonwealth Games 2018: Gaurav Solanki, Sanjeev Rajput, Sumit malik claims gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

भारताच्या खात्यात आता एकुण 21 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.  ...

Commonwealth Games 2018: मेरी कोमचा 'सुवर्ण' ठोसा, भारताच्या खात्यात 18वं सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018: Mary Kom clinches Gold in boxing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: मेरी कोमचा 'सुवर्ण' ठोसा, भारताच्या खात्यात 18वं सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ...