लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकाऱ्यांनी कामात तत्परता न दाखवल्यास बरखास्त करणार : राठोड - Marathi News | Rathod will be sacked if officials fail to show urgency in job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांनी कामात तत्परता न दाखवल्यास बरखास्त करणार : राठोड

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे. ...

आधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नव्हतेः बबिता फोगाट - Marathi News | I don't think any of the previous Prime Ministers had taken so much interest in sports Babita Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नव्हतेः बबिता फोगाट

सध्याच्या घडीला देशात खेळाडुंसाठी सर्वोत्कृष्ट वातावरण आहे. ...

शेवटच्या चढाईवर नितीनचे तीन गुण, देना बँक बाद फेरीत, बलाढ्य महिंद्राचे साखळीतच आव्हान संपुष्टात - Marathi News | Amdar Cup Kabaddi News | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेवटच्या चढाईवर नितीनचे तीन गुण, देना बँक बाद फेरीत, बलाढ्य महिंद्राचे साखळीतच आव्हान संपुष्टात

देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. ...

आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदरने आणले एअर इंडियाचे विमान जमिनीवर - Marathi News | MLA Cup Kabaddi: Mumbai Port, Central Railway, Maharashtra Police Win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदरने आणले एअर इंडियाचे विमान जमिनीवर

आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला. ...

आशियाई बॅडमिंटन: सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Asian Badminton: Saina, Sindhu in quarter-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई बॅडमिंटन: सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

पुरुषांच्या एकेरीत के. श्रीकांत व एच. एस. प्रणॉयने अंतिम आठमध्ये जागा निश्चित केली. ...

आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत - Marathi News | Saina, Srikanth and Sindhu into second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत

दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...

जागतिक नेमबाजी स्पर्धेत शहजार रिज्वीला रौप्य - Marathi News | Shahhor Rizvi Silver in World Shooting Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक नेमबाजी स्पर्धेत शहजार रिज्वीला रौप्य

या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकही भारतीय नेमबाज पदक जिंकू शकला नाही. ...

हीना आणि रोनक - Marathi News | Heena and Ronak | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हीना आणि रोनक

हीना सिद्धूनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिचा प्रशिक्षक रोनक पंडित. तोच तिचा नवरा. लग्नानंतर मुलींचं खेळातलं करिअर उभं राहू शकतं याचं या जोडप्याहून उत्तम उदाहरण ते कोणतं.. ...

क्ले कोर्ट बादशाह ‘राफा’चे विक्रमी जेतेपद - Marathi News | Clay Court Badshah 'Rafa' record record title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्ले कोर्ट बादशाह ‘राफा’चे विक्रमी जेतेपद

माँटे कार्लो टेनिस; अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकोरीचा उडवला धुव्वा ...