नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Other Sports (Marathi News) आशियन गेम्स २०१८ मध्ये रौप्यपदक पटकाविणाऱ्या संघाची ती सदस्य होती. त्याचसोबत ती त्याचवर्षी एफआयएच महिला विश्वकप स्पर्धेत खेळली. ...
17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. ...
लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत. ...
कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...
भारताचा भालाफेकपटू शिवपालसिंग हा उत्साहात असला तरी, सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करायला लावणारी डायमंड लीग रद्द झाल्याची निराशा या खेळाडूृच्या चेहऱ्यावर झळकते. ...
अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली. ...
फिफाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष मायकेल डी’हूगे यांनी या संदर्भात सर्वांना सावध करणारे वक्तव्य केले. ...
भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’ ...
टोकियो ऑलिम्पिक २०२० चे आयोजन कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आले आहे. ...
लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत. ...