आफ्रिदीने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धार्मिक भेदभाव करीत असल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...