शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वेळी घोषणा करू : ठाकूर

By admin | Updated: June 3, 2015 00:42 IST

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बीसीसीआयमधील भूमिकेबाबत आजही स्थिती अस्पष्ट होती. जेव्हा सचिव अनुराग ठाकूर यांनी योग्य वेळ आल्यानंतर

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बीसीसीआयमधील भूमिकेबाबत आजही स्थिती अस्पष्ट होती. जेव्हा सचिव अनुराग ठाकूर यांनी योग्य वेळ आल्यानंतर घोषणा केली जाईल, असे सांगितले. बीसीसीआयने नवनियुक्त सल्लागार समिती जाहीर केली. त्यात द्रविडचा समावेश नाही. यासंदर्भात, ठाकूर म्हणाले, द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूकडून बीसीसीआयची सेवा होणे अपेक्षित आहे. वेळ आल्यानंतर याबाबत घोषणा केली जाईल. सर्वांनाच एका पॅनेलमध्ये समाविष्ट केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रिकेटच्या विकासासाठी या अनुभवी खेळाडूंच्या सेवेची गरज आहे. सल्लागार समितीत सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांचा समावेश आहे. हे पॅनेल भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी ‘प्रगतशील’ पावले उचलील. त्यामुळे बोर्ड आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाला मोलाचे मार्गदर्शन मिळेल. एवढेच नव्हे, तर डंकन फ्लेचर यांच्या जागी नव्या प्रशिक्षकासाठीही त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. (वृत्तसंस्था)