शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

भारत जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर

By admin | Updated: April 10, 2015 08:39 IST

बचाव फळीच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला बुधवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला.

पणजी : ‘फॅबइंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रता दत्ता आणि व्यवस्थापकीय संचालक विल्यम बिसेल शुक्रवारी जबानी देण्यासाठी सीआयडी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहतील. या दोघांनी तसे कळविले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. पोलिसांनी कंपनीच्या संचालकांनाही समन्स काढले असून ते गुरुवारी (दि.९) हजर राहण्याची शक्यता आहे. ज्या चार कर्मचाऱ्यांना प्रारंभीच अटक केली व नंतर जामिनावर सुटका झाली त्यांच्यापैकी काहींना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. शोरुमच्या व्यवस्थापिका चैत्राली सावंत यांची मंगळवारी जबानी घेण्यात आली होती. कांदोळी येथील फॅबच्या शोरुममध्ये छुप्या कॅमेऱ्याव्दारे चेंजिंग रुममधील चित्रण केले जात असल्याचे खळबळजनक प्रकरण गेल्या आठवड्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५४ क, ५0९ तसेच आयटी कायद्याच्या कलम ६६ ई खाली गुन्हे नोंद केले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात उलटसुलट खूप चर्चा झाली़ काही ठिकाणी अशी आस्थापने तपासण्याचाही निर्णय झाला़ (प्रतिनिधी)