शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: म्हणून द्युतीने मिळवले घवघवीत यश, प्रशिक्षकाने सांगितली राज की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 10:54 IST

Asian games 2018: चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला. तिने 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला. तिच्या या यशामागचं रहस्य प्रशिक्षक एन रमेश यांनी सांगितले.

द्युतीने 11.32 सेकंदाच्या विक्रमासह 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक नावावर केले. 200 मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने 23.20 सेकंदाची वेळ घेतली. उंचीने कमी असूनही द्युतीने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. प्रशिक्षक रमेश यांनी सांगितले की,"द्युनी आपल्या कमी उंचीची उणीव पायातील वेगाने भरून काढली. तसेच स्पीड रब्बरच्या ट्रेनिंगचाही तिला फायला झाला.'' आोडिशाच्या द्युतीची उंची 5 फुट 3 इंच आहे. तिने 20 वर्षांनंतर भारताला 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले. रमेश यांनी सांगितले की,'तिच्या पायांमध्ये प्रचंड गती आहे. त्यामुळेच आम्ही पहिल्या 30 ते 40 मीटरवर अधिक मेहनत घेतली. सराव सत्रात स्पीड रबरचा वापर करुन द्युतीकडून मेहनत करून घेतली.'रबर स्पीड म्हणजे काय?या प्रक्रियेत गुडघ्यांच्या बरोबर वरती बँड घातला जातो. त्याने धावण्याच्या गतीवर अंकुश येतो आणि त्यामुळे मांडीच्या स्नायूंची ताकद वाढण्यात मदत मिळते. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाDutee Chandद्युती चंद