लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना - Marathi News | Three shipyards will come up in the sea of Belapur through privatization, shipbuilding and repair industry will get a boost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना

बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत. ...

... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट - Marathi News | Finally, 'Tu Tu, Main Main' strangled love; Inter-caste love marriage ended with 'supari' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट

पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला. ...

Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Navi Mumbai Murder: There is a stir after a body was found in a woman's residential house in Navi Mumbai. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

Navi Mumbai Murder: याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष - Marathi News | Inter-caste Inter religious minor couples will also be provided security, special rooms will be provided in rest houses in the districts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष

जिल्हास्तरीवरील विशेष सेलमध्ये पोलिस आयुक्त/ पोलिस अधीक्षकांसह जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला  व बालविकास अधिकारी यांचा सेल स्थापन करून त्यांना संबंधितांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. ...

चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ - Marathi News | America rejects mangoes worth four crores; Time to throw them away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ

अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो तेथेच नष्ट करावा लागला आहे. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.  ...

चिनाबचे पाणी पाकला जाण्याआधीच अडवणार, रणबीर कालव्याचा विस्तार करण्याची सरकारची योजना - Marathi News | Government plans to expand Ranbir Canal, will stop Chenab water before it reaches Pakistan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिनाबचे पाणी पाकला जाण्याआधीच अडवणार, रणबीर कालव्याचा विस्तार करण्याची सरकारची योजना

आतापर्यंत, भारत चिनाबचे मर्यादित पाणी वापरत होता, तेही मुख्यतः सिंचनासाठी. परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, विशेषतः ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  ...

अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले  - Marathi News | Case registered against police sub-inspector for torture | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 

नवीन पनवेल : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ... ...

बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद - Marathi News | man arrested in Karnataka for helping bangladeshis get indian birth certificate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद

पनवेलमधील कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला छडा ...

कारचा दंड तपासायला गेला अन् वाहनचोर लागला गळाला; ट्रॅफिक पोलिस ॲपमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघड  - Marathi News | went to check car fine and found car thief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारचा दंड तपासायला गेला अन् वाहनचोर लागला गळाला; ट्रॅफिक पोलिस ॲपमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघड 

वाहनचोरांसोबत त्या पोलिस उपनिरीक्षकाच्याही मागे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.  ...