गरड यांनी सेक्टर ३, ४, ५, ६, ७ आणि १२ यामध्ये सर्वे करून, तो सिडकोला सादर केला होता. सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी चालू झाले होते. ...
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...
घणसोली येथे बांधण्यात आलेली जेट्टी अर्धवट असल्यामुळे मच्छीमारांना मासळी सुकविणे, मासळी वाहतूक तसेच मासेमारीची जाळी घेऊन जाण्यासाठी अर्धा कि.मी.पर्यंत गुडघाभर चिखलाच्या गाळातून मार्ग काढत जावे लागते. ...
नेरुळचे अहिल्याबाई होळकर सेंटर : या प्रकरणात ठेकेदारांसोबत काही अधिकाऱ्यांचेही हात गुंतले असल्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष आहे. ...