मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Navi Mumbai (Marathi News) CIDCO : मध्यंतरी मनोरंजन पार्कचा विषय सिडकोमार्फत रोखून धरण्यात आला. केवळ छोटे उद्यान विकसित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. ...
crime news : एरीक अंकलेसरिया (४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ता आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे. ...
Vashi : मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. ...
Navi Mumbai : रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. ...
Turbhe MIDC : समोर चालेल्या ट्रकला ओव्हरटेक करून कार पुढे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. ...
Navi Mumbai : ऐरोली आणि नेररळ येथील ररग्णालयाच्या इमारतीत १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ...
karnala bird sanctuary : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच पक्षिगणना पार पडली. ...
Pollution : वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने सुमारे महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले. ...
Tatyarao Lahane : महाराष्ट्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वाढत होता त्या वेळी राज्य शासनाने केलेल्या अंमलबजावणीमुळे दुष्परिणाम होणे कमी झाले. ...
Navi Mumbai : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. नवी मुंबईत त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून आला आहे. ...