Navi Mumbai (Marathi News) अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला; प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्ती झाल्याने अनर्थ टळला ...
साठ्यावर ठेवणार २४ तास लक्ष : ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू ; दर तीन तासांनी आढावा ...
पाच ठिकाणी १०० पेक्षा कमी : इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी ३० रुग्ण ...
कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली ...
CoronaVirus: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेवरून मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे. ...
पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला जोडलेला वाल लिक झाल्याने काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली आहे. ...
पैशांची अपेक्षा न करता, दिली अखंड सेवा ...
सिडकोतील प्रकार : नियमांच्या अंमलबजावणीत दुजाभाव ...
दोन टॅंकर, मुंबई तर एक टॅंकर पुण्याला पाठविणार. महाराष्ट्रातील ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य शासनाकडून रेल्वेच्या मदतीने सुलभ प्रवासासाठी ग्रीन काॅरीडोरचा उपयोग करत इतर राज्यातून ऑक्सिजन आनले जात आहेत. ...
टोल नाक्यावरील कोंडी फुटली : विनाकारण फिरणारे आल्या मार्गी परत ...