नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. साधारण डिसेंबर २0१७ मध्ये पहिल्या टप्यातील मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निविदा पात्र ठरली आहे, परंतु राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी ही निविदा मागील सहा महिन्यांपासून लालफितीत अडकून पडली आहे. ...
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या अतिक्र मणापासून पदपथ मुक्त करणे, तसेच त्यांचे नियमन व नियंत्रण करणारे सर्वसमावेशक धोरण अंमलात न आल्याने, शहरातील फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...
तळोजात प्रदूषण करणाºया आणि त्याकडे डोळेझाक करणाºया यंत्रणेविरोधात पनवेल पालिकेतील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लवादाकडे दाद मागितली आहे. लवादाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. ...
रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करणा-या दोघा दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सिडकोचे सुरक्षारक्षक असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली आहे. ...
पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवत त्याला दोघांनी जखमी केले असून, तालुका पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे ...