शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:09 IST

शाळेतील शिक्षक मुलांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे, परंतु ते चुकीचं इंग्रजी शिकवत आहेत.

सोशल मीडियावर कधीकधी असे व्हिडीओ समोर येतात जे लोकांना मोठा धक्का देतात. छत्तीसगडमधील बलरामपूर येथील असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षक मुलांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे, परंतु ते चुकीचं इंग्रजी शिकवत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

शिक्षक मुलांना नाक, कान आणि डोळे हे शब्द उच्चारायला शिकवताना स्पष्टपणे दिसत आहे, परंतु तो चुकीचे शब्द उच्चारतो. तसंच मुलांना चुकीचं स्पेलिंग शिकवतो. Noge, Eare आणि Iey अशी नाक, कान आणि डोळे याची स्पेलिंग असल्याचं सांगतो. सातत्याने तो चुकीचं शिकवत असल्याचं दिसतं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक संतापले कारण याचा संबंध मुलांच्या शिक्षणाशी आहे.

लहान मुलं चुकीचं शिकत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शिक्षण विभागाने ताबडतोब कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. विभागाने शिक्षकाला नोटीस बजावली आणि नंतर त्याला निलंबित केलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचा पाया शाळेतच रचला जातो आणि जर तिथे चुका झाल्या तर ते पुढे कसं चांगलं शिक्षण घेतील? असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर अनेक लोक शिक्षकांच्या कृतीवर टीका करत आहेत, तर काही जण असेही म्हणत आहेत की मुलांना योग्य ज्ञान मिळावं म्हणून शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher's Wrong English Lesson: Children's Future at Stake, Video Viral

Web Summary : A teacher in Chhattisgarh is suspended after a video surfaced showing him teaching incorrect English to students. He was teaching wrong spellings for nose, ear and eye. The education department took swift action following public outrage, emphasizing no compromise on education quality.
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणenglishइंग्रजीChhattisgarhछत्तीसगड