शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या क्षमतेवर शांती भूषण यांना शंका

By admin | Updated: March 1, 2015 23:42 IST

आम आदमी पार्टीतील (आप) अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाची दोन गटांत विभागणी झाल्याचा दावा पक्षांतर्गत लोकपालाने पत्रात केला

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाची दोन गटांत विभागणी झाल्याचा दावा पक्षांतर्गत लोकपालाने पत्रात केला. आपच्या संस्थापक सदस्यांपैकी शांतिभूषण यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संघटनात्मक कौशल्यावर, पक्षांतर्गत लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.केजरीवाल हे मोठे नेते व प्रचारक आहेत. मात्र, त्यांच्याकडे संघटनात्मक क्षमतेचा अभाव आहे, असे मला वाटते. संपूर्ण देशभरात पक्षाचा संदेश पोहोचविण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आपला गेल्या दोन वर्षांमध्ये निवडणूक घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करता आलेली नाही, हे मोठे अपयश असून त्यामुळेच वेगवेगळा सूर लावला जात आहे, असे ते एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले.अंतर्गत लोकपालाचे पत्रसंवादविच्छेद व परस्पर विश्वास तुटल्यामुळे अंतर्गत लोकशाहीबाबत होत असलेल्या टीकेवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, याकडे पक्षाच्या लोकपालाने लक्ष वेधले आहे. माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रामदास हे आपचे अंतर्गत लोकपाल आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)