शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 11:18 AM

फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठे यश मिळविले आहे. लॉकडाऊन काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स 2020’ मध्ये थेट दुसरा क्रमांक पटकाविला आहे. हे यश कंपनीला अशावेळी मिळाले आहे जेव्हा बाजारमुल्य 14 लाख कोटीवर जाऊन पोहोचले आहे. तसेच कंपनी कर्जमुक्तही झाली आहे. तसेच रिलायन्सचा शेअर 2200 रुपयांवर आहे. 

हा इंडेक्स जगातील सर्वात मोठे ब्रँडची माहिती देतो. यामुळे रिलायन्स केवळ भारताचाच नाही तर जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. रिलायन्सच्या पुढे आयफोन बनविणारी कंपनी अॅपल आहे. रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीच्या वेगावरून असे दिसते की, काही महिन्यांतर रिलायन्स अॅपललाही मागे टाकून जगातील पहिला सर्वात मोठा ब्रँड बनणार आहे.

फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे. ही भारतातील सर्वाधिक फायद्यात असलेली कंपनी आहे. कंपनी नैतिकतेने काम करते. यामुळे लोकांचा कंपनीवर भावनिक विश्वास वाढत चालला आहे, असे फ्युचरब्रँडने म्हटले आहे. रिलायन्सच्या या यशाचे श्रेय मुकेश अंबानींना दिले जावे. त्यांनी कंपनीला नवीन ओळख दिली आहे. आज कंपनी ऊर्जा, पेट्रोलिअम, कापड उद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत आहे. गुगल आणि फेसबुकनेही यामध्ये भागीदारी खरेदी केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 

यादीत आणखी कोण कोणया यादीमध्ये अॅपल आणि रिलायन्सनंतर सॅमसंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या एनवीडिया, मोताई पाचव्या, नाईकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानावर आहे. फ्युचरब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही यादी जाहीर करत आहे.

 

अन्य़ महत्वाच्या बातम्या...

Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीApple Incअॅपल