शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:20 IST

Priyanka Gandhi on Women Reservation : जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही," असे म्हणत, प्रियंका गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यासंदर्भातील विधेयकावरील चर्चेदरम्यान आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. "सरकार हे विधेयक अत्यंत घाईने मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहे. २०११ च्या जुन्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करणे योग्य नाही. यात स्पष्टपणे राजकारण दिसत आहे. सरकार जुन्या आकडेवारीवर हे का करत आहे? जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही," असे म्हणत, प्रियंका गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.

"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण..." -प्रियंका गांधी म्हणाल्या, संसदेचा ५० टक्क्यांनी विस्तार करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत नाही. संपूर्ण विधेयकात या मुद्द्यावर स्पष्टतेचा अभाव आहे. एवढेच नाही तर, राहुल गांधींचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, संसदेत त्यांची (राहुल गांधी) अनेकदा खिल्ली उडवली जाते, पण जेव्हा गंभीर विषयांवर विचार केला जातो, तेव्हा त्यांच्याच मुद्द्यांची दखल घेतली जाते," असेही प्रियंका म्हणाल्या.

"सत्ता टिकवून ठेवण्याचा हथकंडा" -प्रियंका म्हणाल्या, एकीकडे ओबीसी वर्गाच्या हिताच्या गोष्टी केल्या जातात, पण दुसरीकडे त्यांचे अधिकार कमकुवत केले जात आहेत. "लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा असताना, तिथेच ३३ टक्के महिला आरक्षण का लागू केले जात नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने या महत्त्वपूर्ण मुद्द्याला केवळ "सत्ता टिकवून ठेवण्याचा हथकंडा" बनवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi slams BJP over women's reservation, Rahul Gandhi's criticism.

Web Summary : Priyanka Gandhi criticized the government's haste in passing the women's reservation bill, questioning the use of outdated census data. She highlighted the irony of Rahul Gandhi's ideas being adopted after ridicule. Accusing BJP of using the bill for political gain, she questioned the delay in implementation.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा