लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | Apple's cheapest laptop launched, how much does it cost in India? know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या...

Apple Cheapest Laptop Price: हा लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यानंतर 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 11 तास वेब ब्राउझिंग करू शकतो. ...

ॲपलचा धमाका! भारतात सर्वात स्वस्त 'iPhone 17e' लाँच; ६५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फिचर्स - Marathi News | iPhone 17e price in India: Apple's Cheapest 'iPhone 17e' launched in India; Premium features at a price of less than Rs 65,000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ॲपलचा धमाका! भारतात सर्वात स्वस्त 'iPhone 17e' लाँच; ६५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फिचर्स

iPhone 17e price in India: ॲपलने भारतात iPhone 17e लाँच केला आहे. ६४,९०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या फोनमध्ये A19 चिप, ४८MP कॅमेरा आणि मॅगसेफ सपोर्ट आहे. ११ मार्चपासून विक्री सुरू. ...

फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच - Marathi News | Apple Pay Launch in India: The days of Phone Pay, Google Pay are over...! Good news for iPhone users! 'Apple Pay' is coming soon to India; See when it will be launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन पे, गुगल पे चे दिवस संपले...! आयफोन वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! भारतात लवकरच येतंय 'Apple Pay'; पाहा कधी होणार लाँच

Apple Pay Launch in India: अ‍ॅपल पे २०२६ च्या मध्यापर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन युजर्सना आता युपीआय आणि एनएफसीद्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येणार आहे. वाचा सविस्तर माहिती. ...

पाकिस्तानात 'iPhone' तयार होणार? ॲपलला आकर्षित करण्यासाठी शाहबाज शरीफ यांचा मोठा बदल - Marathi News | Apple to Set Up Refurbishment Unit in Pakistan, Not iPhone Manufacturing Plant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानात 'iPhone' तयार होणार? ॲपलला आकर्षित करण्यासाठी शाहबाज शरीफ यांचा मोठा बदल

Apple Manufacturing in Pakistan: पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की अॅपल पाकिस्तानमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. परंतु, सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले. ...

आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय... - Marathi News | Apple made in Pakistan : Come to us, make smartphones! Pakistan invites Apple! Samsung has already left... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय...

Apple Manufacturing in Pakistan : पाकिस्तानने ऍपल आणि सॅमसंगला देशात प्लांट उभारण्याचे निमंत्रण दिले आहे. पण आर्थिक संकट आणि करांच्या बोजामुळे हे शक्य होईल का? वाचा विशेष रिपोर्ट. ...

अ‍ॅपलचा ४ मार्चला मोठा धमाका! स्वस्त MacBook सह 'हा' नवीन iPhone होणार लाँच - Marathi News | Apple March 4 Event: 'This' new iPhone will be launched along with a cheaper MacBook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपलचा ४ मार्चला मोठा धमाका! स्वस्त MacBook सह 'हा' नवीन iPhone होणार लाँच

Apple March 4 Event iphone launch: अ‍ॅपलचे ४ मार्चला मोठे इव्हेंट! अफोर्डेबल मॅकबुक, आयफोन 17e आणि नवीन आयपॅड मॉडेल्सच्या लाँचिंगची शक्यता. ...

'टेक' कंपन्या म्हणजे आधुनिक 'ईस्ट इंडिया कंपनी'! झोहोच्या संस्थापक श्रीधर वेंबू यांचा सरकारला इशारा - Marathi News | Sridhar Vembu Compares Big Tech to East India Company Why It Matters in 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टेक' कंपन्या म्हणजे आधुनिक 'ईस्ट इंडिया कंपनी'! झोहोच्या संस्थापक श्रीधर वेंबू यांचा सरकारला इशारा

Again East India Company : झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी पुन्हा एकदा जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. ...

ॲपलला 'सिरि'चा फटका! एकाच दिवसात १८ लाख कोटी रुपये पाण्यात; २०२६ मधील सर्वात मोठी घसरण - Marathi News | Apple Market Value Erased $202 Billion Wipeout Amid Siri Update Delays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ॲपलला 'सिरि'चा फटका! एकाच दिवसात १८ लाख कोटी रुपये पाण्यात; २०२६ मधील सर्वात मोठी घसरण

Apple Share : जगातील सर्वात मौल्यवान टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅपलला गुरुवारी मोठा धक्का बसला. त्यांचे शेअर्स एकाच दिवसात जवळपास ५% घसरले. ...