लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन... - Marathi News | Oh, what happened to it being expensive, it's the most sold phone in the world...; Which phone samsung or apple iphone? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

जगात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन कोणता म्हणून जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही कोणत्या कंपनीचे किंवा फोनचे नाव घ्याल? ... ...

इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही - Marathi News | Apple's rejection of Elon Musk cost it dearly; iPhone users don't get this special service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसोबतचा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी करार रद्द केल्याचे परिणाम 'अॅपल'ला महागात पडला आहे. ...

अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के... - Marathi News | Donald Trump Teriff on Apple Iphone: Apple didn't listen...! Trump got angry, imposed 25 percent tariff overnight; 50 percent on the European Union... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

Donald Trump Terrif on Apple iPhone: अमेरिकेने रातोरात भारताबाहेर बनणाऱ्या आयफोनसह सर्व कंपन्यांच्या स्मार्टफोनवर २५ टक्के टेरिफ लादले आहे.  ...

अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा - Marathi News | donald trump warns of 25 percent tariff on apple iphone if it is not manufactured in the america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

ॲपलचे टीम कूक यांना फार पूर्वीच कळवले आहे की, अमेरिकेमध्ये विकला जाणार आयफोन अमेरिकेतच उत्पादित झाला पाहिजे, भारत किंवा अन्य देशात नव्हे. असे होणार नसेल, तर ॲपलला अमेरिकेत २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल. ...

'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा - Marathi News | if Apple are made outside the US then there will be a 25 percent tariff on iPhone', Trump's blunder in iPhone manufacturing in India, warning to Tim Cook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा

Donald Trump iPhone India News: भारतात आयफोन निर्मितीच्या हालचाली सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे.  ...

अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले... - Marathi News | Apple hired the chief designer of Nothing; Carl Pei tagged Tim Cook, said... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...

कंपन्या आपापली उत्पादने दुसऱ्यापेक्षा सरस कशी हे सांगत असतात. परंतू, ती सरस बनविण्यासाठी देखील जे व्यक्ती कारणीभूत असतात त्यांना आपल्या कंपनीत घेण्यासाठी ना ना तऱ्हेचे फासे फेकतात. ...

३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा - Marathi News | Foxconn building dorms at 300 acre iPhone campus in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा

iPhone Making Campus : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत कंपनीने भारतात मेगा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून लाखभर लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ...

ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक - Marathi News | apple ceo tim cook despite donald trump refusal invested so much in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे. ...