लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नात विघ्न, सप्तपदी सुरू असतानाच उफाळलं गँगवॉर, बेछूट गोळीबार, २ जणांचा मृत्यू - Marathi News | Wedding disruption, gang war breaks out while Saptapadi is underway, indiscriminate firing, 2 people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात विघ्न, सप्तपदी सुरू असतानाच उफाळलं गँगवॉर, बेछूट गोळीबार, २ जणांचा मृत्यू

Punjab Crime News: लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या दोन गँगमधील गुंडांमध्ये ऐन सप्तपदीच्यावेळी काही कारणाने अचानक गँगवॉर उसळून झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. ...

अंघोळीसाठी गेली, पण परत आलीच नाही! तासभर वाट पाहून पतीने दरवाजा तोडला, आत भीषण दृश्य... - Marathi News | She went to take a bath, but she never came back! After waiting for an hour, her husband broke down the door, a horrific scene inside... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंघोळीसाठी गेली, पण परत आलीच नाही! तासभर वाट पाहून पतीने दरवाजा तोडला, आत भीषण दृश्य...

अंघोळीसाठी गेलेली एक ३५ वर्षीय महिला तब्बल एक तास बाहेर न आल्याने पतीने दरवाजा तोडला असता, ती बेशुद्धावस्थेत आढळली. ...

'रील'ची जीवघेणी नशा! वडिलांनी हटकले म्हणून BBA करणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Life-threatening addiction to 'Reel'! A young woman doing BBA took an extreme step after her father dissuaded her. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रील'ची जीवघेणी नशा! वडिलांनी हटकले म्हणून BBA करणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

इंस्टाग्रामवर तासन्तास रील पाहण्याच्या सवयीवरून वडिलांनी हटकले म्हणून १९ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. ...

दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे - Marathi News | Delhi Blast Case: Big action! Maulana Qasmi arrested from 'Haldwani'; 'Umar's' call details prove important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे

दहशतवादी उमर-उन-नबी याचे कॉल डिटेल्स खंगाळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धागेदोरे थेट उत्तराखंडपर्यंत पोहोचले. ...

रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले - Marathi News | The train suddenly split into two, a major accident of the Bangalore Special Express was averted; the coupling broke near Aaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले

आराजवळ बंगळुरू एक्सप्रेस गाडीचे कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे दोन तुकडे झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली, पण कोणीही जखमी झालेले नाही. ...

जीवाश्म इंधन वापराचा फटका गरीब-उपेक्षित घटकांनाच बसेल - Marathi News | Fossil fuel consumption will only hit the poor and marginalized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवाश्म इंधन वापराचा फटका गरीब-उपेक्षित घटकांनाच बसेल

विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये हा प्रश्न गांभीर्याने भेडसावेल, असे यात नमूद करण्यात आले आहे. ...

‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत - Marathi News | Bihar Assembly Election Result: ‘Only 6 people have come, where are the rest’? Rahul Gandhi's question, leaders said that only these MLAs have won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फक्त ६च आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच जिंकलेत

Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत घडलेल्या घडामोडींची आता दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

देशाच्या नौदलाचे बळ वाढले! तारागिरी युद्धनौकेचे जलावतरण, निलगिरी वर्गातील चौथी प्रगत स्वदेशी 'स्टील्थ फ्रिगेट' ताफ्यात दाखल - Marathi News | The strength of the country's navy has increased! The launch of the Taragiri warship, the fourth advanced indigenous 'stealth frigate' of the Nilgiri class, has been inducted into the fleet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाच्या नौदलाचे बळ वाढले! तारागिरी युद्धनौकेचे जलावतरण, निलगिरी वर्गातील चौथी प्रगत स्वदेशी 'स्टील्थ फ्रिगेट' ताफ्यात दाखल

युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे हे मोठे पाऊल आहे. वॉरशिप डिझाइन ब्युरोने याचे डिझाइन केले असून, वॉरशिप ओव्हरसिंग टीमच्या देखरेखीखाली 'इंटिग्रेटेड कन्स्ट्रक्शन' पद्धतीने बांधण्यात आले. ...

Ditwah: 'दितवा' चक्रीवादळ कोणत्याहीक्षणी धडकणार; 'या' ३ राज्यांना रेड अलर्ट, ४७ उड्डाणे रद्द! - Marathi News | Cyclone Ditwa: IMD Issues Red Alert for Tamil Nadu-Puducherry Coasts; Passengers Advised to Check Flight Status | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ditwah: 'दितवा' चक्रीवादळ कोणत्याहीक्षणी धडकणार; 'या' ३ राज्यांना रेड अलर्ट, ४७ उड्डाणे रद्द!

Ditwah Cyclone: श्रीलंकेत अनेकांचे कुटंब उद्ध्वस्त करणारे दितवा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात प्रवेश करत भारताकडे सरकत आहे. ...