लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुपरटेकचे चेअरमन आरके अरोरा यांना ईडीने केली अटक - Marathi News | money laundering case real estate firm supertechs chairman rk arora arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुपरटेकचे चेअरमन आरके अरोरा यांना ईडीने केली अटक

एफआयआरमध्ये सुपरटेक आणि त्यांच्या संचालकांवर घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला - Marathi News | rahul gandhi congress manipur violence kc venugopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला

काँग्रेस नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. ...

जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट रस्त्यावर अपघात! ट्रॅक्स दरीत कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर - Marathi News | jammu kashmir five died 12 injured trax vehicle fell into deep gorge on baderwah pathankot road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट रस्त्यावर अपघात! ट्रॅक्स दरीत कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

ट्रॅक्स खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. ...

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी - Marathi News | The makers of Adipurush were slapped by the High Court of illahabad, a notice was also issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी

रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. ...

राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण - Marathi News | Rajya Sabha Election, Election for 10 Rajya Sabha seats, 10 MPs including S Jaishankar complete their term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण

निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ...

मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक - Marathi News | Whose government in Madhya Pradesh, BJP or Congress You will be stunned by the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. ...

... तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या; मोदींनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So vote for NCP; Narendra Modi made it clear criticism on sharad pawar in the BJP meeting | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :... तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या; मोदींनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं

विरोधकांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. ...

CM केजरीवाल अडचणीत; सरकारी बंगल्याच्या नुतणीकरणावर झालेल्या खर्चाचे CAG ऑडिट होणार - Marathi News | CAG Audit: CM Kejriwal in trouble; CAG will audit the expenditure incurred on renovation of government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवाल अडचणीत; सरकारी बंगल्याच्या नुतणीकरणावर झालेल्या खर्चाचे CAG ऑडिट होणार

अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. ...

Google'ला १३३८ कोटींचा दंड भरावा लागणार! आदेश रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केला अर्ज - Marathi News | google approach supreme court against nclat order over rs 1338 cr fine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google'ला १३३८ कोटींचा दंड भरावा लागणार! आदेश रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केला अर्ज

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला १,३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...