लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'बंगाली' भाषा शिकणार त्यालाच राज्यात सरकारी नोकरी; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee has announced that anyone who learns Bengali will get a government job in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंगाली' भाषा शिकणार त्यालाच राज्यात सरकारी नोकरी; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने राज्यात सरकारी नोकरीसाठी बंगाली भाषेतील पेपर अनिवार्य केला आहे. ...

जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्रवेश नाकारला? पुजाऱ्याने दिले स्पष्टीकरण - Marathi News | President Draupadi Murmu denied entry to sanctum of Jagannath temple? Explanation given by the priest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्रवेश नाकारला? पुजाऱ्याने दिले स्पष्टीकरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मंदिरातील फोटो सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताय. ...

धनीsss! महिना झाला, लेक वाट पाहतोय; ओडिशा रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी मृतदेहाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Basanti Devi A resident of Bihar lost her husband in the tragic Balasore train accident of June 2 She is yet to receive the mortal remains of her husband  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनीsss! लेक वाट पाहतोय; ओडिशा रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी मृतदेहाच्या प्रतीक्षेत

Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...

भाजप नेते अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर, राहुल गांधींबद्दल केलं होतं ट्विट!  - Marathi News | FIR Filed Against BJP IT Cell Chief Amit Malviya In Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेते अमित मालवीय यांच्याविरोधात FIR, राहुल गांधींबद्दल केलं होतं ट्विट! 

बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  ...

आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:ही गळफास घेतला; कारण... - Marathi News | delhi couple found dead inside their house in narela police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:ही गळफास घेतला; कारण...

यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  ...

नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी - Marathi News | Length of national highways increased by 59 percent in nine years: Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी

एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही, सरकारकडून जनतेला मोठा दिलासा - Marathi News | centre allows aadhaar authentication for registration for births and deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही, सरकारकडून जनतेला मोठा दिलासा

जन्म आणि मृत्यू नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही. ...

Accident: दर मिनिटाला दोन मृत्यू, कोरोनापेक्षा महाभयंकर, अपघातांबाबत भयावह आकडेवारी आली समोर - Marathi News | Accident: Two deaths every minute, more terrible than Corona, frightening statistics about accidents have come to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दर मिनिटाला दोन मृत्यू, कोरोनापेक्षा महाभयंकर, अपघातांबाबत भयावह आकडेवारी आली समोर

Accident: रस्ते अपघातात होणारी जीवितहानी तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रस्ता सुरक्षेचा विषय कोविडप्रमाणे गांभीर्याने घ्या, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या जागतिक रस्ता सुरक्षा परिषदेचे प्रमुख जीन टोड्ट यांनी केले. ...

'Vande Bharat' Expresses: गोवा-मुंबईसह पाच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | Five 'Vande Bharat' Expresses, including Goa-Mumbai, flagged off by Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा-मुंबईसह पाच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

'Vande Bharat' Expresses: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचले आणि त्यांनी देशाच्या विविध भागांतील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ...