लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मणिपूरची घटना लज्जास्पद, दोषींना सोडणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi says manipur incident shameful for country no accused will be spared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची घटना लज्जास्पद, दोषींना सोडणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत काढल्याच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ...

हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला - Marathi News | himachal flood now cloud burst in sangla valley of kinnaur 25 vehicle damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला

किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात आता ढगफुटी झाली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 वाहने पुरात वाहून गेली असून मोठं नुकसान झालं आहे. ...

भीषण! थार-डंपरचा अपघात पाहणाऱ्या लोकांना जॅग्वार कारने चिरडलं; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | ahemdabad road accident iskcon bridge jaguar car updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! थार-डंपरचा अपघात पाहणाऱ्या लोकांना जॅग्वार कारने चिरडलं; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

जॅग्वार कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. ...

Seema Haider : ना नाव, ना आधार नंबर… सीमा हैदरचा 'असा' पासपोर्ट पाहून सर्वांनाच बसला मोठा धक्का - Marathi News | Seema Haider pakistani passports no name and aadhaar card number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना नाव, ना आधार नंबर… सीमा हैदरचा 'असा' पासपोर्ट पाहून सर्वांनाच बसला मोठा धक्का

Seema Haider : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरकडे पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट पोलिसांना मिळाले आहेत. यासोबतच 4 मोबाईलही सापडले आहेत. ...

दृष्टिहीनांसाठी चलनी नोटांत बदल करणे खर्चिक, RBI ची हायकोर्टात माहिती - Marathi News | Changing currency notes for the visually impaired is expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दृष्टिहीनांसाठी चलनी नोटांत बदल करणे खर्चिक, RBI ची हायकोर्टात माहिती

‘आरबीआय’ची उच्च न्यायालयाला माहिती ...

संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार - Marathi News | Parliament session begins today; Manipur, the opposition will surround the government on inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दिल्ली अध्यादेशावरून गदारोळ होण्याची भीती असताना आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढली; व्हायरल व्हिडिओनं संतापाची लाट पसरली - Marathi News | A horrific video of two women being paraded naked on a road by a group of men in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढली; व्हायरल व्हिडिओनं संतापाची लाट पसरली

या घटनेबाबत संघटनेने निंदा करून केंद्र, राज्य सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून घटनेतील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे ...

संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत! - Marathi News | Editorial - New-Old; Whoever it is.. Need friends for political alliance 2024 election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी शक्य तितके मित्रपक्ष मिळवण्याची धडपड सत्तारूढ आणि मुख्य विरोधी पक्षात सुरू आहे. यातून काय साधेल? ...

संपादकीय - चक दे, पण कुणाचे? 2024 च्या राजकीय सामन्यात अटीतटीची लढत - Marathi News | Chak de, but whose? A close fight in the 2024 political game | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - चक दे, पण कुणाचे? 2024 च्या राजकीय सामन्यात अटीतटीची लढत

ज्या दिवशी विरोधक बंगळुरू येथे एकत्र येणार होते, त्याच दिवशी रालोआची बैठक दिल्लीत बोलावून मुहूर्तही साधला गेला.  ...