लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे देवा! 13 तास ऑटोमध्ये फिरली; पैसे मागताच ड्रायव्हरवर चिडली; रस्त्यातच घातला गोंधळ - Marathi News | woman driving auto all night in gurugram video viral on auto driver for demanding bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! 13 तास ऑटोमध्ये फिरली; पैसे मागताच ड्रायव्हरवर चिडली; रस्त्यातच घातला गोंधळ

ज्योती नावाच्या महिलेने रात्री दहाच्या सुमारास मेदांता हॉस्पिटलजवळ ऑटो बुक केली. सकाळी अकरा वाजेपर्यंत फिरत राहिली. ...

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला - Marathi News | Violence does not stop in Manipur, now Union Minister R.K. Attack on Singh's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला

Manipur Violence: गेल्या तीन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता नव्याने झालेल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. ...

२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; पाकमध्ये गेलेल्या अंजूच्या वडिलांची कहाणी - Marathi News | Haven't even seen a daughter face for 20 years; The story of Anju Mina father who went to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; अंजूच्या वडिलांनी सांगितले कारण...

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. ...

तुमची खासगी माहिती चोरतोय ‘अकिरा’! सरकारने दिला इंटरनेट वापरकर्त्यांना इशारा - Marathi News | Akira is stealing your private information! The government issued a warning to internet users | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमची खासगी माहिती चोरतोय ‘अकिरा’! सरकारने दिला इंटरनेट वापरकर्त्यांना इशारा

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार समोर येत असताना आता एका नवीन आणि धोकादायक व्हायरसबाबत सरकारने वॉर्निंग दिली आहे.  ...

दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले - Marathi News | Helmet invention made by a disabled student in UP; That Can Stop Drunken Driving And Accidental Deaths | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले

इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे. ...

देशावरील कर्ज पोहोचले १५५.६० लाख कोटींवर ! ९ वर्षांत कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढले - Marathi News | The country's debt has reached 155.60 lakh crores! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्ज पोहोचले १५५.६० लाख कोटींवर ! ९ वर्षांत कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटींवर पोहोचली आहे.  ...

हैदराबादमध्ये 700 कोटींच्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड, चीन आणि दहशतवादी गटाला पाठवले पैसे - Marathi News | Hyderabad Cyber Fraud: 700 crore cyber fraud bust in Hyderabad, money sent to China and terrorist group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये 700 कोटींच्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड, चीन आणि दहशतवादी गटाला पाठवले पैसे

Hyderabad Cyber Fraud: सूमारे 15000 भारतीयांची फसवणूक झाली असून, 113 भारतीय बँक खात्यांचा वापर झाला आहे. ...

“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी - Marathi News | seema haider case lawyer a p singh demands that seema haider should get indian citizenship | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी

Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे. ...

लाल डायरीचे रहस्य उलगडले! गेहलोतांनी ती जाळायला सांगितलेली, पण...; राजस्थानात भुकंपाचे वारे - Marathi News | The secret of the red diary is revealed! Ashok Gehlot asked to burn it, but...; Earthquake winds in Rajasthan after rajendra Gudha | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लाल डायरीचे रहस्य उलगडले! गेहलोतांनी ती जाळायला सांगितलेली, पण...; राजस्थानात भुकंपाचे वारे

राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका आहेत. त्यापूर्वीच्या या वादळामुळे राजस्थानात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. ...