लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर - Marathi News | 3-day heavy rain warning in 22 states; Many rivers including Ganga-Yamuna on danger mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर

आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ...

...तर मोदी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल, अखेर लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल - Marathi News | Finally no confidence motion filed against the government, Modi government will have to prove majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अन् बीआरएच खासदाराकडून मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडले जाईल ...

आमच्या लोकांना वाचवा! मणिपूरमधील झो जमातीच्या समर्थनासाठी मिझोरममध्ये मोर्चे - Marathi News | Save our people! March in Mizoram in support of Zho tribe in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या लोकांना वाचवा! मणिपूरमधील झो जमातीच्या समर्थनासाठी मिझोरममध्ये मोर्चे

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील झो जमातीच्या लोकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मिझोरममध्ये विविध ठिकाणी मंगळवारी निघालेल्या मोर्चांत हजारो लोक सहभागी झाले होते.  ...

पाश्चात्त्य संस्कृतीच्या मुक्त संबंधांमुळे तरुण पिढी होतेय उद्ध्वस्त - Marathi News | The young generation is being ruined by the loose ties of western culture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाश्चात्त्य संस्कृतीच्या मुक्त संबंधांमुळे तरुण पिढी होतेय उद्ध्वस्त

अलाहाबाद उच्च न्यायालयाने टोचले कान; सोशल मीडिया, चित्रपटांच्या प्रभावाखाली तरुणांना खरा जीवनसाथीच सापडत नाही ...

...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो; अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो? - Marathi News | Loksabha: ...then the PM has to resign; How is a motion of no confidence brought? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो; अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो?

अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे असं काँग्रेसनं म्हटलं. ...

आता कपडे येणार तुमच्या मापाचे; मोजमापाबाबत देशी-विदेशी उत्पादकांना मार्गदर्शक सूचना जारी करणार - Marathi News | Now the clothes will come according to your measurements; Guidelines will be issued to domestic and foreign manufacturers regarding measurement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कपडे येणार तुमच्या मापाचे; मोजमापाबाबत देशी-विदेशी उत्पादकांना मार्गदर्शक सूचना जारी करणार

वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांनी ही माहिती येथील फिक्कीच्या परिषदेत मंगळवारी दिली.  ...

पंतप्रधान म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही ‘इंडिया’ - Marathi News | Prime Minister said, East India Company, Indian Mujahideen also has 'India' in its name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही ‘इंडिया’

हल्लाबोल : देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल नको ...

“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र - Marathi News | union home minister amit shah appeal to opposition leader adhir ranjan chowdhury and mallikarjun kharge to give support on manipur violence issue in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र

Amit Shah on Manipur Violence: कोर्टाचे निर्णय, काही कारणांमुळे मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या; अमित शाहांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटलेय? वाचा ...

पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, नोएडामधील 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा, व्हिडिओ...  - Marathi News | noida flood many vehicles got stuck in flood due to increase in the water level of hindon river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का!

हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...