अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. ...
SC And ED: फक्त संजय कुमार मिश्रा यांच्यावरच सर्व जबाबदारी का दिली, ईडीचे उर्वरित अधिकारी सक्षम नाहीत का, असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारले. ...
Online Games: गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली. ...
Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मोदी मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल करत, ते फक्त निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...