लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पायरेटेड सिनेमे, वेब सिरीज बघत असाल तर सावधान! सरकारने आणला नवा कठोर नियम - Marathi News | Film Piracy Law Sensor Certificate rule changes Cinematograph Amendment Bill 2023 On Film Piracy Heavy Fine With 3 Years In Jail Anurag Thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायरेटेड सिनेमे, वेब सिरीज बघत असाल तर सावधान! सरकारने आणला नवा कठोर नियम

सेन्सॉर सर्टिफिकेटसाठीच्या नियमांमध्येही झालाय महत्त्वाचा बदल ...

राजस्थानमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण? अशोक गेहलोत की वसुंधरा राजे...; सर्वेक्षणात जनतेने सांगितली आपली पसंती  - Marathi News | rajasthan assembly election 2023 opinion poll survey cm post ashok gehlot vasundhara raje | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण? अशोक गेहलोत की वसुंधरा राजे...

राज्यातील सत्ताधारी काँग्रसचे गेहलोत सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच, भाजप ५ वर्षांनंतर पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  ...

"विरोधकांना भारताची इतकी चिंता असती, तर विदेशात जाऊन बदनामी केली असती का?" - Marathi News | Pm Modi in Rajasthan slams oppositions India alliance saying they defame country image and goodwill  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना भारताची इतकी चिंता असती, तर विदेशात जाऊन बदनामी केली असती का?"

पंतप्रधान मोदींची विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका ...

मणिपूरमधील "त्या" घटनेचा तपास CBI कडे, राज्याबाहेर सुनावणी; सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात - Marathi News | Manipu Violence CBI is investigating in manipu case, 35 thousand personnel deployed in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील "त्या" घटनेचा तपास CBI कडे, राज्याबाहेर सुनावणी; सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात

मणिपूरमधील महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

काँग्रेसनं राजस्थानात कुणाच्या चेहऱ्यावर लढवायला हवी निवडणूक? सर्व्हेतून पायलट यांना मोठा झटका - Marathi News | who should be cm face of congress in rajasthan assembly elections 2023 ashok gehlot sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं राजस्थानात कुणाच्या चेहऱ्यावर लढवायला हवी निवडणूक? सर्व्हेतून पायलट यांना मोठा झटका

खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. ...

अंजूला पाकिस्तानात VIP ट्रीटमेंट! कोणी पैसे देताहे तर कोणी कपडे; भेटण्यासाठी गर्दी... - Marathi News | anju nasrullah Indian Anju gets VIP treatment in Pakistan! Some give money and some clothes; rush to meet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंजूला पाकिस्तानात VIP ट्रीटमेंट! कोणी पैसे देताहे तर कोणी कपडे; भेटण्यासाठी गर्दी...

मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेली भारतीय महिला अंजू सध्या चर्चेत आली आहे. ...

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | no need to come do not show your face anju daughter husband said i will not accept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत.  ...

'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार - Marathi News | Manipur Violence: 'INDIA' Alliance visits Manipur; On July 29-30, MPs will visit the violence-hit areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे. ...

“राष्ट्रहितासाठी निर्णय घेतोय”; ED संचालकांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला, SCने दिली मान्यता - Marathi News | supreme court extend tenure of ed director sanjay kumar mishra till 15 september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राष्ट्रहितासाठी निर्णय घेतोय”; ED संचालकांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला, SCने दिली मान्यता

SC And ED: फक्त संजय कुमार मिश्रा यांच्यावरच सर्व जबाबदारी का दिली, ईडीचे उर्वरित अधिकारी सक्षम नाहीत का, असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारले. ...