Mayavati Vs India Alliance: बसपा प्रमुख मायावती यांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. ...
Crime News: आपल्या जोडीदाराला फूल, अंगठी किंवा अन्य दागिने भेट म्हणून दिले जातात. मात्र पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या माजी नेत्याने असं काही केलं की, त्याने गिफ्ट दिलेल्या वस्तूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
'I.N.D.I.A.' Alliance: विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीची बैठक गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही आराखडा निश्चित होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...