नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
सुदैवाने वैमानिकांच्या समयसूचकतेमुळे दोन्ही विमाने सुरक्षितपणे उतरवण्यात आली. ...
चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ आणि लक्षणीयरीत्या मोठा दिसणार असल्यामुळे त्याला सुपरमून असे म्हणतात. ...
ममता बॅनर्जींच्या स्वागताला आदित्य ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी, आदित्य कैसे हो.. असे म्हणत ममता बॅनर्जींनी त्यांची विचारपूस केली. ...
शरद पवार म्हणाले, मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. ...
ISRO Solar Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य-L1 मिशन 2 सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल. ...
ट्विटद्वारे भाजपची विरोधकांच्या इंडिया आघाडीवर सडकून टीका. ...
इंडियाच्या या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ...
हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. ...
Narendra Modi: देशासमोर महागाई, बेरोजगारीसह अनेक प्रश्न उभे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत, याबाबत माहिती देणारा एक सर्व्हे समोर आला आहे. ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला. ...